Homeविशेषहनी ट्रॅप पुन्हा चर्चेत...पुण्याचा ज्वेलर्सला करोडोंचा गंडा...

हनी ट्रॅप पुन्हा चर्चेत…पुण्याचा ज्वेलर्सला करोडोंचा गंडा…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 24 एप्रिल
नगर शहरातील उपनगरातील एका महिले विरोधात पुणे येथे गुन्हा दाखल झाला असून त्या तपासासाठी पुणे पोलीस अहिल्यानगर मध्ये सकाळपासून दाखल झाले आहेत. मात्र पोलीस आल्याचे समजतात त्या महिलेने झोपेच्या गोळ्या खाल्याने त्या महिलेला सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Oplus_0

पुण्यातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सचा मालक असलेल्या तरुणास फसवल्याचे हे प्रकरण पुन्हा एकदा हानी ट्रॅप प्रकरण तापले आहे.त्या ज्वेलर्सच्या मालकाकडून बारा ते पंधरा किलो सोने उकळण्यात आले होते अशी माहिती समोर येत आहे. मात्र सकाळपासून पुणे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली असून बरेच घबाड पोलिसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अजून कोण कोण सामील आहे याचा तपास ही पोलीस घेत असून केडगाव मधील काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. तसेच या प्रकरणाची माहिती मिळताच नगर शहरातील काहीजण फरार झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular