Homeक्राईमसर्जेपुरा येथील एम एच १६ हुक्का पार्लरवर डी वाय एस पी अमोल...

सर्जेपुरा येथील एम एच १६ हुक्का पार्लरवर डी वाय एस पी अमोल भारती यांच्या पथकाचा छापा…

advertisement

अहमदनगर दिनांक 13 मार्च
अहमदनगर शहराच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अमोल भारती यांनी शहरातील अनाधिकृत सायबर कॅफे आणि हुक्का पार्लरवर छापा टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. तरुण पिढी या दोन्ही गोष्टींमुळे चुकीचे पाऊल टाकत असल्यामुळे अमोल भारती यांनी सुरुवातीलाच सायबर कॅफे आणि हुक्का पार्लरवर छापा टाकून ते बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नगर शहरातील सर्जेपूरा भागात असलेल्या एम एच 16 नावाच्या हुक्का पार्लरवर छापा टाकून डी वाय एस पी अमोल भारती यांच्या पथकाने 14,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या हुक्का पार्लरचा चालक
कृष्णा इंगळे फरार झाला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली
डी वाय एस पी अमोल भारती यांचे पथकातील पोसई /शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव,सुपेकर, मगर, पोलीस नाईक खंडागळे, पोकाॅ/द्वारके यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular