HomeUncategorizedपरमपूज्य पंकज मुनीजी महाराज साहेब यांची २५ वी दिक्षा जयंती विविध...

परमपूज्य पंकज मुनीजी महाराज साहेब यांची २५ वी दिक्षा जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी..

advertisement

अहमदनगर दिनांक १९ जून
चंपकच्छनायक तपोधनी परमपूज्य पारसमुणीजी महाराज साहेब यांचे शिष्य तपस्वी श्री परमपूज्य आदित्य मुनिजी महाराज साहेब आणि मधुर व्याख्याने परमपूज्य पंकज मुनीजी महाराज साहेब यांची 25 वी दिक्षा जयंती अहमदनगर येथे साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने बाबा वाडी येथे एक महिना पुरेल इतका किराणा आणि नाष्टा देण्यात आला तसेच सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणि परिसरात दूध शरबत वाटण्यात आले.
जैन धर्मियांच्या शिकवणीनुसार सत्य अहिंसा परमोधर्म या शिकवणीनुसार शहरात जैन धर्मीय हे कार्य करत असून महाराज साहेब यांच्या दीक्षा जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

हा कार्यक्रम महावीर नगर स्थानक चे अध्यक्ष अनिल कटारिया व खजिनदार पोपट कटारिया,दिनदया पतसंस्थाचे डायरेक्ट निलेश लोढा, सार्थक थोरात,सुजल कटारिया, ओम मुळे, सिध्दी भंडारी, राखी कटारिया, आचल कटारिया, खुशी भटेवडा, हर्ष भटेवडा, सुजल भंडारी, प्राजक्ता मुनोत, सिद्धार्थ छाजेड, श्रुती देसरडा, रिद्धी पिपाडा यांच्या उपस्थितीत पार पडला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular