Homeराज्यराष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याच्या घरावर ईडीचा छापा

राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याच्या घरावर ईडीचा छापा

advertisement

कोल्हापूर दि११ जानेवारी
हसन मुश्रीफ वयाच्या घरावर ईडीचे छापे पडले असून कागल मधील घरावर ईडी आणि इन्कम टॅक्स पथकाचे छापे टाकले असून आत्ताच ही बातमी समोर आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावात हसन मुश्रीफ यांचे घर आहे मुश्रीफ यांच्या घरी भल्या पहाटेच ईडीची टीम दाखल झाली आणि साडेसहा वाजल्यापासून ही टीम घरातील कागदपत्रांची तपासणी ईडी आणि इन्कम टॅक्स अधिकारी करत आहेत किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत गौप्यस्फोट केला होता की राष्ट्रवादीचे मोठे नेते पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आहेत आणि त्यानंतरच मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडल्याने या बातमीला आता पुष्टी मिळत आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular