HomeUncategorizedविद्येचे माहेरघर पुण्यात शंभर कोटीहून अधिक ड्रग्स जप्त...

विद्येचे माहेरघर पुण्यात शंभर कोटीहून अधिक ड्रग्स जप्त…

advertisement

पुणे २० फेब्रुवारी
पुण्यात शंभर कोटीहून अधिक एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे विश्रांतवाडी परिसरातून 52 किलो ड्रग्स जप्त करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ड्रग्स ची व्याप्ती दिवसात दिवस वाढत असून अनेक मेट्रोसिटी मध्ये ड्रॅगच्या विळख्यात तरुणाई हरकत चालली आहे गेल्या काही महिन्यांपासून करोडो रुपयांचे ड्रग्स पोलीस पकडत असले तरी ही व्याप्ती कमी होताना दिसत नाही पुणे येथील ड्रग माफिया चे कांड अजून विस्मरणात जात नाही तोच पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद पुणे सोलापूर नाशिक पुणे मुंबई अशा ठिकाणी अनेक ड्रग्स माफिया असून त्यांच्यामार्फत ही साखळी कॉलेज तरुणांपर्यंत पोहोचली जाते त्यामुळे विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यात एवढ्या प्रमाणात ड्रग्स सापडल्याने विद्येच्या माहेर घरात नेमकं चाललय काय असा प्रश्नही आता समोर येतोय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular