HomeUncategorizedजिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून फरार असलेल्या आरोपींना तोफखाना पोलिसांनी...

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून फरार असलेल्या आरोपींना तोफखाना पोलिसांनी पकडले

advertisement

अहमदनगर दि.२७ एप्रिल
उधारीचे पैसे मगितल्याचा राग येऊन सागर अवसरे याला लोखंडी कोयत्याने मारहाण करून फरार असलेल्या आकाश संजय जाधव,साहील बाळू शिंदे, शरद उत्तम फुलारी यांना तोफखाना पोलिसांच्या पथकाने पकडले आहे.


या आरोपींवर भा.द.वि. कलम ३०७, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल होता मात्र गुन्हा दाखल झाल्या पासून आरोपी फरार होते.26 एप्रिल रोजी सदर आरोपी तपोवन रोड भागात येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस ननिरीक्षक मधुकर साळवे, सपोनि जे सी मुजावर, सपोनि श्री नितीन रणदिवे, पोसई
श्री समाधान सोळंके, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पो.हे. कॉ, सुनिल शिरसाट, पो.ना. संदिप धामणे, पो.ना.
सुरज वाबळे, पो ना अविनाश वाकचौरे, पो. ना वसीम पठाण, पोना अहमद इनामदार, पोकॉ दत्तात्रय
कोतकर, पो.कॉ, शिरीष तरटे, पो.कॉ सतीष त्रिभुवन, पो.कॉ सचीन जगताप, पो.कॉ चेतन मोहीते व
मोबाईल सेलचे पोकॉ राठोड यांनी आरोपींना अटक केली आहे

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular