अहमदनगर दिनांक १७ ऑगस्ट
अहमदनगर शहरातुन गेलेल्या उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पो मधून सिमेंट ब्लॉक खाली पडले आहेत गेल्या महिन्यात ज्या ठिकाणावरून जो आयशर टेम्पो उड्डाण पुलावरील जाळ्या तोडून खाली कोसळला होता त्याच ठिकाणी आत्ता अपघात झाला आहे.सुदैवाने टेम्पो वरच राहिला आहे मात्र टेम्पो मधील विटा खाली पडल्या असून रात्रीच्या वेळेस रात्री नसल्याने कोणतीही हानी झालेली नाही. वरून विटा पडल्याने जोरदार आवाज झाल्याने परिसरात घबरट पसरली होती. दरम्यान कोतोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.