Homeदेशअपघातात 16 जवानांचा मृत्यू...खोल दरीत लष्करी वाहन कोसळले

अपघातात 16 जवानांचा मृत्यू…खोल दरीत लष्करी वाहन कोसळले

advertisement

सिक्किम दि.२३ डिसेंबर

सिक्कीममध्ये मोठा अपघात झाला असून या अपघातात लष्कराचा ट्रक खड्ड्यात पडून 16 जवानांचा मृत्यू झाला आहे सिक्कीमच्या जेमा भागात एक वाहन खोल खड्ड्यात पडले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. लष्कराचे ४ जवानांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.

सिक्कीममध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. शुक्रवारी एक बस खोल दरीत कोसळून 16 लष्करी जवानांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी गर्दी जमली होती. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून. उत्तर सिक्कीममधील लाचेनपासून 15 किमी अंतरावर जेमा भागात हा अपघात झाला

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराच्या तीन गाड्या सैनिकांना घेऊन जात होते. ये काफिला गप्पा
थांगूच्या दिशेने जात होते. एक जेमाच्या मार्गावर होता
तीव्र उतारावर वाहन चालचा ताबा सुटल्यामुळे
वाहन खोल दरीत पडले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. 4 जखमी सैनिकांना वाचवण्यात आले तर तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 जवान अपघातात जखमी झाल्यामुळे मरण पावले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular