Homeशहरसावधान नगर शहरातील "या" भागात बिबट्याचे दर्शन..

सावधान नगर शहरातील “या” भागात बिबट्याचे दर्शन..

advertisement

अहमदनगर दि.१७ ऑगस्ट
अहमदनगर शहरातील धर्माधिकारी मळा, पंपिंग स्टेशन पूर्णा हॉटेल, परिसरात मध्ये बिबट्याचे (Leopard)दर्शन झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.या भागात पोलिसांनी नागरिकांना घरात बसण्याची आवाहन केले असून हा परिसर आता जवळपास निर्मनुष्य झाला आहे धर्माधिकारी मळा आणि त्या परिसरात सध्या शेती असल्यामुळे त्या ठिकाणी बिबट्याचा वावर असून या बिबट्यामुळे मात्र नगरकर भयभीत झाले आहेत.पोलिसांना ही माहिती कळताच पोलिसांनी या परिसरात जाऊन नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आवाहन केले असून वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी काही वेळात पोहोचतील.

काही वर्षांपूर्वी धर्माधिकारी माळा परिसराच्या पलीकडील भागातील बिबट्याचे दर्शन झाल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितले होते तर एक छोटे पिल्लूही या भागात काही वर्षांपूर्वी आढळून आले होते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड असल्याने बिबट्या या ठिकाणी येऊ शकतो.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular