Homeशहरअहमदनगर-सोलापूर दरम्यान वाळूंजजवळ रेल्वेला आग; 7 बोगी जळून राख; पॅसेंजर गाडी अहमदनगरहून...

अहमदनगर-सोलापूर दरम्यान वाळूंजजवळ रेल्वेला आग; 7 बोगी जळून राख; पॅसेंजर गाडी अहमदनगरहून आष्टीकडे जात होती; सुदैवाने ट्रेनमध्ये ५ प्रवासी होते; १ लाख लिटर पाणी टाकून ७ बोगी बुजवण्यात आल्या.

advertisement

अहमदनगर दि.१६ ऑक्टोबर – अहमदनगरहून आष्टी जिल्ह्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला अहमदनगर सोलापूरच्या ट्रॅक च्या वाळूंजजवळ 7 बोगींना आग लागली. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही, मात्र इंजिनच्या पहिल्या बोगीला लागलेली आग एवढी मोठी होती की त्यात 7 बोगी जळून खाक झाल्या.

दरम्यान, ही रेल्वे अहमदनगर जिल्ह्यातच धावत असल्याने त्यात केवळ ५ प्रवासी उपस्थित होते, आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बोगीतून उड्या मारल्या, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

त्यानंतर रेल्वे प्रशासन, पोलीस आणि अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने 1 लाख लिटर पाण्याचा मारा करून 7 बोगींची आग आटोक्यात आणली.

यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसून ७ बोगी जळून राख झाली असून आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular